Sunday, August 5, 2018

आठवण

शोधत राहीन अवकाश,
मज गवसत नाही गाणी,
ताऱ्यांत हरवली माझी
गझल जुनी पुराणी...

No comments:

Post a Comment

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट