शापित
Tuesday, April 5, 2016
छळ
हल्ली रात्री स्वप्न पडत नाही
दिवसाढवळ्या पडतात,
खरा सांगू, रात्रीपेक्षा ती
दिवसा जास्त छळतात...
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)
भेट
सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट
सहर
जिंदगी है दोस्त! आसान कैसे होगी, ख्वाब टुटे बगैर सहर तो कैसे होगी।
निखारा
सुटेल कसा हा कोंडमारा राखेत अजूनही धगधगता निखारा जरी सडला तरी लचकेच घेती लोक माझ्या प्रेताचे तरीही त्यांच्याच इच्छेपूर्तीसाठी निखळला हा ता...
बोचकी
बोचकी उरली आठवे अन हसवे झाले फसवे स्वप्नांच्या झोपा उडवीत जेव्हा रिते झाली आसवे.