Thursday, August 7, 2014

असच सुचलेलं

रात्री जागत मी एकटाच
चांदण्या न्याहाळत असतो.
लोकांना वाटत येडा उगाच
विरहात जळत बसतो...

अस्थिर

एरवी माझं मन 
झऱ्यासारख राहत असतं...
तुला पाहण्यासाठीच ते फक्त 
ओसंडून वाहत असतं...

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट