शापित
Wednesday, December 25, 2019
मुभा
दुःख हृदयांतरीच सलत राहत
त्याची कोठेच जाहीर सभा नाही
रडूही शकत नाही आणि
आसवांनाही मुभा नाही
Tuesday, December 10, 2019
मीठ
आयुष्य समजण्यासाठी
आपण
व्हावं जरा धीट
भळभळणाऱ्या जखमेवर
नेहमी
चोळत राहावं मीठ
अभंग
रिता नसतोच कधी
अथांग माझा प्रवास तुझ्यात
भळा भळा वाहतो आसवांत
तरी मी अभंग तुझ्यात
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)
भेट
सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट
सहर
जिंदगी है दोस्त! आसान कैसे होगी, ख्वाब टुटे बगैर सहर तो कैसे होगी।
निखारा
सुटेल कसा हा कोंडमारा राखेत अजूनही धगधगता निखारा जरी सडला तरी लचकेच घेती लोक माझ्या प्रेताचे तरीही त्यांच्याच इच्छेपूर्तीसाठी निखळला हा ता...
बोचकी
बोचकी उरली आठवे अन हसवे झाले फसवे स्वप्नांच्या झोपा उडवीत जेव्हा रिते झाली आसवे.