सुटेल कसा
हा कोंडमारा
राखेत अजूनही
धगधगता निखारा
जरी सडला तरी
लचकेच घेती लोक
माझ्या प्रेताचे
तरीही त्यांच्याच
इच्छेपूर्तीसाठी
निखळला हा तारा..
सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट
No comments:
Post a Comment