Saturday, June 28, 2014

वादळे

पावसाच्या सरी दृष्टीपटलावर
तुझ्या आठवणींचा सारीपाट मांडतात
अन मनात असंख्य वादळे
तुझ्यासाठी एकमेकांशी भांडतात

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट