Thursday, January 15, 2015

बोचकी

बोचकी उरली आठवे
अन हसवे झाले फसवे
स्वप्नांच्या झोपा उडवीत
जेव्हा रिते झाली आसवे.

No comments:

Post a Comment

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट