काळजाशी खेळणाऱ्या क्षणांना दिला तुम्ही भाव किती... शब्दांनो ओठी न येण्याचा तुमचा हा मिजास किती...
सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट
No comments:
Post a Comment