Sunday, January 14, 2018

संजीवन

अंतरीच्या गाभाऱ्यात घुसमुसतय देवपण...
अवकाळी कोसळतंय विचारांचं रितेपण...
संजीवन युगातय चिरंतर समाधीपण...
माणुसकीच्या शल्ल्याच बोचतय बालपण...

No comments:

Post a Comment

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट