Saturday, December 26, 2015

निखारे

विस्तवाचा लळा लागलाय
मी राखेत आयष्य खेचतोय
माझ्याच शुष्क सरणाचे
मी निखारे वेचतोय

5 comments:

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट