Friday, March 27, 2015

मृद्गंध

पावसाचं अत्तर मातीवर शिंपडताच
शब्दांवर शब्द आपोआप फिरून जातात
आणि अश्या कित्येक ओठांवरच्या कविता
ओठांवरच विरून जातात....

1 comment:

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट