Thursday, January 15, 2015

शल्य

आडंबर वावटळे मस्तकी
उमटे निनाद असंभवांचे
हृदयांतरी प्रकटे हलके
शल्य विवंचनांचे

No comments:

Post a Comment

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट