हि पहाट झर्रकन सरे अशी की
आसुसलेले माझे कान
अन किलबिल तिची गोड अशी कि
आसुसलेले माझे कान
बघतानाही उरे न भान
किलबिल तिची गोड अशी कि
आसुसलेले माझे कान
श्रावणातल्या या सरी अशा की
ऋतूंनाही ना कसले भान
अन किलबिल तिची गोड अशी किआसुसलेले माझे कान
आस तिची हि भासे अशी की
कोकिळेच मंजुळ गानअन किलबिल तिची गोड अशी कि
आसुसलेले माझे कान
No comments:
Post a Comment