चंद्र सूर्याला लाजवतील
असे निरागस डोळे
अन चेहरा पाहताच खुलेलं
अभ्र आभाळ निळे
सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट
No comments:
Post a Comment