शापित
Monday, August 26, 2019
कोडं
विज्ञानाला सुटतं कोडं
पाऊस पडण्याचं
कवीला कळतं शल्य
आभाळ रडण्याचं
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
भेट
सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट
सहर
जिंदगी है दोस्त! आसान कैसे होगी, ख्वाब टुटे बगैर सहर तो कैसे होगी।
निखारा
सुटेल कसा हा कोंडमारा राखेत अजूनही धगधगता निखारा जरी सडला तरी लचकेच घेती लोक माझ्या प्रेताचे तरीही त्यांच्याच इच्छेपूर्तीसाठी निखळला हा ता...
बोचकी
बोचकी उरली आठवे अन हसवे झाले फसवे स्वप्नांच्या झोपा उडवीत जेव्हा रिते झाली आसवे.
No comments:
Post a Comment